चॉइस्यूल द्वीप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अंतराळातून घेतलेले चॉइस्यूल द्वीपाचे छायाचित्र

चॉइस्यूल द्वीप सॉलोमन द्वीपसमूहाच्या चॉइस्यूल प्रांतामधील सगळ्यात मोठे बेट आहे. याचे स्थानिक नाव लौरू आहे. या बेटाचा विस्तार २,९७१ वर्ग किमी असून याचे नामकरण एतियें फ्रांस्वा, डुक दि चॉइस्यूलप्रीत्यर्थ करण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान झालेली कॉरल समुद्राची लढाई या बेटाच्या जवळ झाली होती.