Jump to content

चेलुवांबा पॅलेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चेलुवांबा विलास पॅलेस या पानावरून पुनर्निर्देशित)
Cheluvamba Mansion (en); चेलुवांबा पॅलेस (mr); செலுவாம்பா மாளிகை (ta) mansion in Karnataka, India (en); mansion in Karnataka, India (en)
चेलुवांबा पॅलेस 
mansion in Karnataka, India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थान भारत
Map१२° १८′ ५८.९३″ N, ७६° ३८′ २०.१६″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
चेलुवांबा पॅलेस

चेलुवांबा पॅलेस हा कर्नाटकातील म्हैसूर शहरातील एक राजवाडा आहे. महाराजा कृष्णराजा वोडेयार चतुर्थ यांनी म्हैसूरच्या चेलुवाजम्मन्नी या तिसऱ्या राजकन्येसाठी हा वाडा बांधला होता. त्यांच्याद्वारे बांधलेल्या इतर वाड्यांसारखाच हा वाडा आहे, जो उद्यानांनी वेढलेल्या मोठ्या भागात पसरला आहे. हा वाडा वाडियार घराण्याच्या इतर इमारतींप्रमाणेच तयार केलेला आहे. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Cheluvamba Mansion Mysore". 2014-02-14 रोजी पाहिले.