Jump to content

चूक, मायक्रोनेशिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चूक हे प्रशांत महासागरातील मायक्रोनेशिया देशाच्या चार राज्यांपैकी एक राज्य आहे. याला पूर्वी ट्रुक, रुक, होगोलेऊ, तोरेस, उगुलात किंवा लुगुलुस या नावांनी ओळखले जायचे. याचे सात भाग आहेत.

  • चूक एटॉल
  • नॉमविसोफो
  • हॉल द्वीपसमूह
  • नामोनुइतो एटॉल
  • पॅटिव
  • पूर्वी द्वीपसमूह|पूर्वी द्वीपसमूह (चूक)
  • मॉटलॉक द्वीपसमूह