चुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही भारतात (विशेषतःमहाराष्ट्रात) उगवणारी एक भाजीपाल्याची औषधी वनस्पती आहे.हे एक छोटे झुडूप असते. शास्त्रीय नाव रुमेक्स व्हेसिकेरियस (Rumex vesicarius ) असे आहे . याचे कूळ पॉलिगोनेसी (polygonaceae) आहे .याची पाने आंबट लागतात म्हणुन यास आंबटचुकाही म्हणतात.

कुळ : पॉलिगोनेसी