Jump to content

चुंबळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डोक्यावर टोपले, घमेले अशा प्रकारच्या वस्तू ठेवण्यापूर्वी कापडाचा जो आधार, वळी करून ठेवतात त्याला चुंबळ असे म्हणतात. बहुतेकदा अंग पुसायच्या टॉवेलच्या आकाराच्या कापडाची ही वळी केली जाते. त्यामुळे डोक्यावर भरलेले घमेले, बांबूच्या टोपलीसारखे काही घेतले तरी ते डोक्याला बोचत नाही, त्याला आधार मिळतो हालत नाही व सगळीकडे समान वजन पडते. याशिवाय तबला जमिनीवर स्थिर ठेवण्यासाठीही याचा वापर करतात.

डोक्यावर चुंबळ ठेवलेली स्त्री
स्त्री डोक्यावरील चुंबळेवर ठेवलेले टोपले

संदर्भ

[संपादन]