चुंबकी एकध्रुव
Appearance
(चुंबकी प्रभार या पानावरून पुनर्निर्देशित)
चुंबकी एकध्रुव ही काल्पनिक संकल्पना असून ह्याचा अर्थ जर एखादा चुंबकी ध्रुवाचे दुसऱ्या विरुद्ध ध्रुवापासूनचे मुक्त अस्तित्त्व असणे होय. परंतु असे चुंबकी प्रभाराचे मुक्त एकध्रुव अस्तित्त्व आढळत नाही, तथापि बऱ्याच गणिती सूत्रीकरणात ही संकल्पना उपयोगी पडते.