Jump to content

चुंबकीय पार्यता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विद्युतचुंबकशास्त्रानुसार चुंबकीय पार्यता (इंग्लिश: Magnetic permeability, मॅग्नेटिक पर्मिअ‍ॅबिलिटी ;) ही एखाद्या पदार्थाची स्वतःमध्ये चुंबकीय क्षेत्र पसरू देण्याच्या क्षमतेचे मान असते. थोडक्यात पदार्थास चुंबकीय क्षेत्रात ठेवले असता पदार्थात उपजणाऱ्या चुंबकत्वाच्या पातळीचा बोध चुंबकीय पार्यतेने होतो. चुंब़इय पार्यता सहसा μ (म्यू) या ग्रीक वर्णाक्षराने मांडली जाते. ऑलिव्हर हेवीसाइड याने सप्टेंबर, इ.स. १८६५ च्या सुमारास ही संज्ञा पहिल्यांदा योजली.