चिलखती वाहने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

युद्धात शत्रूच्या आक्रमणापासून चिलखत पुरवणाऱ्या वाहनांना चिलखती वाहने असे म्हणतात. यांची बांधणी दणकट व कोणत्याही परिस्थितीत चालत राहण्यासाठी केलेली असते.

इंधन[संपादन]

उच्च तापमानात सहजतेने जळत नसल्याने डीझेलचा उपयोग चिलखती वाहने, लष्करी वाहने तसेच रणगाडे यात होतो. डीझेल इंजिने ही जास्त ताकदीचा टोला (टॉर्क) देवू शकतात.

प्रकार[संपादन]

अमेरिकन[संपादन]

रशियन[संपादन]

युरोपीय[संपादन]