Jump to content

चिमणरावांचे चऱ्हाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चिमणरावांचे चऱ्हाट
लेखक चिं.वि. जोशी
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार विनोदी कथासंग्रह
प्रकाशन संस्था कॉन्टिनेन्टल प्रकाशन
विषय कथा
पृष्ठसंख्या २३८
आकारमान व वजन २३७ g

चिमणरावांचे चऱ्हाट हा चिं. वि. जोशी यांचा मराठी विनोदी कथासंग्रह आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाकडून ते प्रकाशित करण्यात आले होते.[१]

जोशी यांनी सुमारे ८० वर्षांपूर्वी लिहिलेले हे पुस्तक आजही वाचकांमध्ये लोकप्रिय आहे.

लोकप्रियता[संपादन]

गुडरिड्स या संकेतस्थळावर पुस्तकाच्या माहितीत लिहले आहे:[२]

"चिं. वि. जोशी यांनी सुमारे८० वर्षांपूर्वी लिहिलेले हे पुस्तक आजही वाचकाला मनमुराद हसवते. मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, पापभिरू माणसाच्या आयुष्यातील छोट्या छोट्या प्रसंगांमधून विनोद फुलात जातो. चिं. वि. जोशी सांगतात, त्याप्रमाणे 'चिमणराव हा कोणी बुद्धिमान किंवा तऱ्हेवाईक माणूस नाही. तो सामान्य मराठी पुरुषापेक्षाही अधिक अजागळ किंवा भोळाही नाही."

कथा[संपादन]

 • 'टीकाकार आणि न्हावी,'
 • 'माझा मुंबईचा प्रवास,'
 • 'विमा एजंटास चकविणे,'
 • 'लग्नसराई,' 'यू. किडवे,
 • आ. सी. एस.,'
 • ,माझे दत्तक वडील,'
 • 'वरसंशोधन,'
 • 'माझा सेकंड क्लासने प्रवास,'
 • 'अखेर लग्न जमले!,'
 • 'गुलाब,' 'बोळवण,'
 • 'पहारा,'
 • 'रावसाहेब चिमणराव,
 • 'स्टेट-गेस्ट,' '
 • कॅप्टन चिमणराव-स्काऊटमास्तर'

संदर्भ[संपादन]

 1. ^ "चिमणरावाचे च-हाट-Chimanravache Charhat by C. V. Joshi - Continental Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2022-01-04 रोजी पाहिले.
 2. ^ "gr".