चिमटा वापरुन प्रसूती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चिमटा वापरुन प्रसुती

चिमटा(इंग्लिश्- Forceps)

प्रसुतीला वेळ लागत असल्यास प्रसुतीकळा नीट येत नसल्यास तसेच बाळाला बाहेर ढकलतांना माता थकून गेल्यास चिमटा वापरुन प्रसुती करतात. चिमट्याच्या साहाय्याने बाळाचे डोके घट्ट धरून त्याला बाहेर काढतात.

तोटे[संपादन]

या पद्धतीमुळे जन्माला येणारे मूल मेंदू दाबला गेल्याने मतीमंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे हि पद्धत आजकाल वापरत नाहीत.