कुबेर (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चित्रपट कुबेर या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg
कुबेर
दिग्दर्शन मोतीराम गजानन रांगणेकर
प्रमुख कलाकार पु.ल. देशपांडे
संगीत श्रीधर पार्सेकर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९४७कुबेर हा इ.स. १९४७ साली पडद्यांवर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. मोतीराम गजानन रांगणेकर यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात पु.ल. देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पु. ल. देशपांड्यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट माध्यमात पदार्पण केले[१].

संदर्भ[संपादन]

  1. पंडित शिंपी. "ट्रिब्यूट - पु.ल. देशपांडे" (इंग्लिश मजकूर). स्क्रीन इंडिया.