चित्त बसू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चित्त बसू (इ.स. १९२६-इ.स. १९९७) (बंगाली:চিত্ত বসু) हे अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९७७, इ.स. १९८०, इ.स. १९८९,इ.स. १९९१ आणि इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बारासात लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.