चित्तरंजन, पश्चिम बंगाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चित्तरंजन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

चित्तरंजन हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे. येथे चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा हा भारतीय रेल्वेचा रेल्वे इंजिने तयार करण्याचा कारखाना आहे.

२०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३९,०९८ होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.