Jump to content

चिता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जळत असलेली चिता

चिता म्हणजे मृतदेह दहनासाठी जीवर ठेवण्यात येतो, ती लाकडाची रास होय. चिता रचण्यासाठी लाकडे, गोवऱ्या व इतर इंधनांचा वापर केला जातो.
सध्याच्या काळात चिता लवकर जाळण्यासाठी रबरी टायर, डिझेल अशा इंधनांचा वापर केला जातो. धर्मशास्त्रानुसार हे निषिद्ध आहे असे मानले जाते.

दहन


[ संदर्भ हवा ]