चिखल्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चिखल्या हा चिखलामध्ये अनवाणी वावरल्याने माणसाचया हाता-पायांच्या बोडांच्या बेचकीत होणारा एक विकार आहे. हा रोग बहुधा पावसाळ्यात होतो. चिखलात असणाऱ्या ओलाव्यामुळे व जंतूंमुळे पायाच्या व हाताच्या बोटांमध्ये असणाऱ्या कातडीला हा संसर्ग होतो, ती फाटते व तेथे व्रण होतो.

धान्य पेरणीसाठी व शेतीची इतर कामे करण्यास शेतमजूरांना चिखलात काम करावे लागते त्यामुळे त्यांना व पावसात कामे करणाऱ्या बांधकाम मजुरांनापण याची लागण होत असते.[ संदर्भ हवा ]