Jump to content

चिंतामणी महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चिंतामणी महाराज
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख1962 संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदMember of the Chhattisgarh Legislative Assembly संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन

चिंतामणी महाराज (जन्म १९ ऑगस्ट १९६२) हे छत्तीसगडमधील राजकारणी आहेत.

२०१३ मध्ये लुंद्रा येथून ते छत्तीसगड विधानसभेत पहिल्यांदाच आमदार झाले. तेव्हा ते भारतीय राष्ट्रीय काँग्रसचे राजकारणी होते.[] [] त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि २०२४ मध्ये सरगुजा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Lundra(Chhattisgarh) Election Result 2018 Updates: Candidate List, Winner & Runner-up MLA List".
  2. "Archived copy" (PDF). 12 July 2018 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 6 August 2018 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
  3. "Sarguja (ST) election results 2024 live updates: BJP's Chintamani Maharaj wins against Congress' Shashi Singh Koram with a margin of 64822 votes". द टाइम्स ऑफ इंडिया. 2024-06-04. ISSN 0971-8257. 2024-06-06 रोजी पाहिले.