चिंचेची तालीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिंचेची तालीम ही पुणे येथे असणारी तालीम आहे. या तालमीस २३४ वर्षांची परंपरा आहे. येथे लाल मातीतील कुस्त्यांचा सराव केल्या जातो.[१]

लघुपट[संपादन]

या चिंचेच्या तालमीवर, यवतमाळच्या प्रांतिक देशमुख यांनी एक 'मातीतली कुस्ती' हा लघुपट तयार केला आहे. १२ मिनिटांच्या या लघुपटास नॉन-फिक्शन गटात, प्रसिद्ध फिल्मफेर पुरस्कार मिळाला आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b तरुण भारत,नागपूर - ईपेपर - १३/०१/२०१७ - पान क्र.३, मातीतल्या कुस्तीगिरांचे जिणे मातीमोल ठरू नये Check |दुवा= value (सहाय्य). १३/०१/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)