चार्ल्स हॉई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चार्ल्स जेम्स हॉई (Charles James Haughey; १६ सप्टेंबर १९२५ - १३ जून २००६, डब्लिन) हा आयर्लंड देशाचा पंतप्रधान होता. तो मार्च १९८७ ते फेब्रुवारी १९९२ दरम्यान व त्यापूर्वी दोनवेळा पंतप्रधानपदावर होता. त्याने आयर्लंडमध्ये अनेक आर्थिक सुधारणा घडवून आणण्यात पुढाकार घेतला. परंतु त्याची कारकीर्द वादग्रस्त राहिली व त्याच्यावर अनेक भ्रष्ट्राचाराचे व सत्तेचा दुरूपयोग करण्याचे आरोप झाले.