Jump to content

चापडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चापडा

चापडा किंवा हिरवा चापडा (शास्त्रीय नाव: Trimeresurus gramineus ; इंग्लिश: Bamboo pit viper, बांबू पिट व्हायपर;) हा विषारी जातीतील साप आहे. हा साप हिरव्या रंगाचा असून हे लहान झुडूपांच्या फांद्यांवर, वेलींवर रहातात. हा साप अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देतो. हा साप जास्तीत जास्त माणसांच्या डोक्यावर चावा घेतो.