चाचा विधायक हैं हमारे
Appearance
Web series | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | दूरचित्रवाणी मालिका | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
प्रमुख कलाकार |
| ||
| |||
चाचा विधायक हैं हमारे ही झाकीर खान द्वारे निर्मित एक भारतीय कॉमेडी दूरचित्रवाणी मालिका आहे.[१] ओएमएल प्रॉडक्शन निर्मित आणि झाकीर खान, अलका अमीन आणि झाकीर हुसैन अभिनीत ही मालिका आहे. १८ मे २०१८ रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर या मालिकेचे प्रसारण झाले.[२] दुसरा सीझन २६ मार्च २०२१ रोजी आला तर तिसरा सीझन २५ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित झाला आहे.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "I believe this is my best work, Zakir Khan on his new show Chacha Vidhayak Hai Humare". Hindustan Times. 25 May 2018. 8 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 June 2018 रोजी पाहिले.
- ^ Sharma, Sampada (9 June 2018). "Chacha Vidhayak Hain Humare review: Zakir Khan's 'Sakht Launda' sinks this ship". The Indian Express. 14 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 June 2018 रोजी पाहिले.
- ^ Sharma, Devansh (20 May 2018). "Zakir Khan on his Amazon exclusive: Like my character, I feel pressure to make everyone around me happy". FirstPost. 15 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 June 2018 रोजी पाहिले.