चांद मासा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चांद मासा

Drepane punctata, मराठीत याला चांद मासा, असे म्हणतात. तर इंग्रजी भाषेत याला Spotted Sicklefish असे नाव आहे. हा मासा Indo-Pacific महासागरात आणि उत्तर ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात सापडतो.