चर्चा:ॲशली कोल
Appearance
मुळात ॲशली कोल नावाचे पान होते, आणि त्यावर एक दोन ओळींचा मजकूर आणि इतरभाषिक विकिपीडियांचे दुवे होते. ते पान कोठे गेले?...J (चर्चा) १४:४५, २२ मे २०१२ (IST)
- हे पान पूर्ववत केले आहे. - अभिजीत साठे (चर्चा) १५:१७, २२ मे २०१२ (IST)