चर्चा:त्रिमितीय मुद्रण
Appearance
(चर्चा:३डी प्रिंटिंग (त्रिमितीय मुद्रण) या पानावरून पुनर्निर्देशित)
@Pooja Jadhav: नमस्कार पूजा. हा लेख जर मशीन भाषांतरीत असेल तर त्याला मशीन ट्रान्सलेशन वर्ग लावावा, असे सुचवावेसे वाटते. तसेच कोणत्या दुव्यावरील माहितीचे भाषांतर केले आहे, त्याचाही संदर्भ द्यावा. लेखात सुधारणा करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. सध्या ह्या लेखातील काही वाक्यांचा अर्थ समजत नाही. मशीन भाषांतरीत सर्वच लेखांच्या बाबतीत मशीन ट्रान्सलेशन वर्ग, संदर्भ घालणे केल्यास उपयोग होईल. धन्यवाद! ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ०९:१६, २२ मार्च २०१८ (IST)