Jump to content

चर्चा:हृदयाघात

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हृदय शरिराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या (कोरोनरी आर्टरी )असे म्हणतात.

जर अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही व ते मरते. ह्यालाच हृदयविकार म्हणतात.

हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायुंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायुंमूळे हृदयाला होणार्‍या रक्त पुरवठ्याचा वेग कमी होतो (कंजेस्टीव हार्ट फेल्यूअर) होतो व त्यामुळे पाऊलांना घाम फुटून श्वसनास त्रास होतो.

हृदयविकार

[संपादन]

हृदयाघातहृदयविकार ही २ वेगळी पाने असली पाहिजेत असे वाटते. मात्र सदर लेखात अनेक भाग हृदयविकार संबंधित आहेत. ते हृदयविकार या पानावर हलवले जावेत असे म्हणतो. येथे फक्त हृदयाघात सबंधित माहितीच योग्य आहे.