चर्चा:हृदय
Appearance
रक्तदाब विषयी
[संपादन]वैद्यकीय शास्त्रानुसार Blood pressure is the pressure exerted by the vessels on the blood while flowing through it.
इथे मला काहीतरी विसंगत वाटते. Dr.sachin23 ०२:२७, २२ मार्च २०११ (UTC)
- डॉक्टरसाहेब, जे बरोबर नाही ते बदला की मग सरळ बिन्धास्त! माझी काहीच हरकत नाही! :) निनाद ०५:४७, २२ मार्च २०११ (UTC)