Jump to content

चर्चा:हामेल्नचा वेढा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गावाचे नाव हामेल्न

[संपादन]

Hameln या जर्मनीतल्या गावाचे नाव "हामेल्न" असे उच्चारले जाते. फॉरवो.कॉम संकेतस्थळावर या गावाच्या नावाचा जर्मन उच्चार लिहिला आहे.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १३:२५, ४ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]