चर्चा:हंबीरराव मोहिते

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Vinod rakte: नमस्कार, नुकताच आपण एक भला मोठा मजकूर वगळला आहे. कारण समजले नाही.

संतोष गोरे ( 💬 ) २०:१४, २९ सप्टेंबर २०२१ (IST)[reply]

संदर्भ नाही , त्यात पुस्तकांचा मजकूर असून पुस्तकात की संदर्भ नाही, विकिपीडियावर ऐतिहासिक चरित्रांना संदर्भ असावा, कोणताही ब्लॉग,संदर्भ असू शकत नाही, पुस्तक दिले असल्यास पान क्रमांक दिला जावा

कृपया अशावेळी {{संदर्भ}} साचा लावावा. असो, कृपया हे पहा; हे तपासून संदर्भ जोडावा.
संतोष गोरे ( 💬 ) २१:३४, ३ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]