चर्चा:सेल्युलर नेटवर्क

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सेल्यूलर टेलेफोनीतल्या सेल्यूलरसाठी पेशीय शब्द योग्य नाही असे वाटते. येथे सेल हा शब्द खण, कप्पा, कंपार्टमेंट, त्यास्वरूपाचे छोटे बंदिस्त युनिट अशा अर्थी आला आहे, पेशी याअर्थी नव्हे. एकतर यासाठी नवीन शब्द कुठे वापरला गेला आहे का ते शोधावे, तोपर्यंत इंग्रजी सेल्यूलर कायम ठेवावे, असे माझे मत आहे. -मनोज ०५:१०, २६ मार्च २०११ (UTC) सेल्यूलर टेलिफोनी या लांबलचक नावाला छोटा पर्याय खणध्वनी कसा वाटतो :)