चर्चा:साल्हेर
Appearance
साल्हेर किल्ला येथील मजकूर
[संपादन]==किल्ले साल्हेर == '''साल्हेरचा किल्ला '''हा [[सह्याद्रीतील]] सर्वात उंच किल्ला आहे.या किल्ल्याचा दरवाजा, तसेच किल्ल्यावरील खोदीव पायरीकाम्, पाण्याच्या टाक्या, दूधगंगासागर तलाव , शिलालेख, परशुराम मंदीर हे या किल्ल्याचे खरे आकर्षण आहे. ==मार्ग == मुंबई-नाशिक-सटाणा-ताहराबाद-मुल्हेर-माल्हेरवाडी-साल्हेर.