चर्चा:समुद्र (निःसंदिग्धीकरण)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@गिरीश पतके:

मराठी विकिपीडियावर "समुद्र (नाटक)" हे शीर्षक कोणत्याही एकाच नाटकाला वापरता येईल. समुद्र नावाची एका पेक्षा अधिक मराठी नावे आहेत असे दिसते. मग अशा नाटकांना शीर्षक कसे द्यावे समुद्र (नाटक), दिग्दर्शक अमुक तमुक कि समुद्र (नाटक) लेखक अमुकतमुक

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०१, २२ जानेवारी २०१७ (IST)[reply]