चर्चा:सत्य युग

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

>>मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते.<< का? मग आधी जी वर्षे होती ती कुणाची? ब्रह्मदेवाची नक्कीच नाहीत....J (चर्चा) १७:४८, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

याच्या उत्तरासाठी या विधानाला लेखात दिलेल्या संदर्भपुस्तकाचा व त्याच्या लेखकाचा आधार घ्यावा.
संतोष दहिवळ (चर्चा) १८:२३, ३ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]