चर्चा:संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अभ्यासाची साधने

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आम्ही संयुक्त महाराष्ट्र चळवळी बद्दल संशोधनकरून माहिती भरत आहोत .मला या लेखात बऱ्याच ग्रंथांची यादी तेही पुरेशा माहिती सोबत लिहावयाची ह्याच माहितीस एक लेख पान पुरेल का माहित नाही त्यात "असे सुचवण्यात आले आहे की ह्या लेखाचे संयुक्त महाराष्ट्र चळवळ ह्या लेखामध्ये विलयन करण्यात यावे " या सूचनेमुळे मला लेखन करताना अस्वस्थसे होत आहे. यावर खरेच काही उपाय शोधता येणार नाही का ? - रश्मी


मला या लेखाचे शीर्षक संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अभ्यासाचे ग्रंथ पासून "संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अभ्यासाची साधने' कडे वळवता येऊ शकेल का म्हणजे अधिक ऐतिहासिक साधनांचा मागोवा या लेखातून घेता येईल - रश्मी