चर्चा:संजीवनी भेलंडे
Appearance
संजीवनी भिलांडे वि. संजीवनी भेलंडे
[संपादन]- संजीवनी भिलांडे व संजीवनी भेलंडे या दोन निरनिराळ्या व्यक्ती आहेत किंवा कसे ?
- जर लेखनभेद/चुकीचे लेखन असेल, तर कळवावे; व संजीवनी भिलांडे येथून तूर्तास पुनर्निर्देशन टाकावे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०८:४९, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)
- संजीवनी भिलांडे या लेख नावात चूक झाल्यासारखी वाटते. या लेखाची मागील आवृत्ती पहावी. त्यात en:wiki मधील दुवा आहे. - प्रबोध (चर्चा) १०:३१, ४ ऑक्टोबर २०११ (UTC)