चर्चा:शेणाळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शेनाळे गावात सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात. गावचे ग्रामदेवत भेरीनाथ असून दर वर्षी येथे शिमगोत्सव आनंदात व भक्तिभावाने साजरा केला जातो.गावात १ली ते ७विच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषद ची शाळा आहे.