चर्चा:शेठ दगडुराम कटारिया प्रशाला
Appearance
दगडुराम की दगडूराम ?
[संपादन]या शाळेच्या नावात "दगडुराम" आहे की "दगडूराम" ? मराठी लेखनाच्या प्रवृत्तीनुसार "दगडू", "दगडूराम" ही लेखने योग्य ठरावीत, असे वाटते.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४०, २४ डिसेंबर २०११ (UTC)