चर्चा:शाहरुख (तिमुरी राजवंश)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फोरेन्सिक[मराठी शब्द सुचवा]= न्यायालयीन

वि. नरसीकर (चर्चा) ०७:२९, १४ जुलै २०१० (UTC)

फोरेन्सिक[संपादन]

फोरेन्सिक = न्यायवैद्यकशास्त्र

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:५१, १४ जुलै २०१० (UTC)

कृपया हे आणि हे बघा. फोरेन्सिक मेडिसिन म्हणजे न्यायवैद्यकशास्त्र असे मला वाटते.

तसेच en:Forensic science हा ही लेख बघा. त्यावरुन तरी, एकच शब्द योजावयाचा झाला तर 'न्यायालयीन' असे बरोबर वाटते.शेवटी आपला निर्णयच बरोबर व सर्वमान्य असे मी समजतो.

वि. नरसीकर (चर्चा) १०:४९, १४ जुलै २०१० (UTC)