चर्चा:शतपत्रे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@सुनीला विद्या:, आपण या लेखात घातलेली भर महत्वाची आहे. पण हे लेखन संवाद अंगाने, ललित वळणावर जाणारे आहे असे वाटते, जे अविश्वकोशीय ठरू शकते.आपण याचे विकिकरण करण्यास सहाय्य करावे. विकीवरील आशय कसा असावा हे समजून घेण्यासाठी सहाय्य:आशय यावरील दुवे अभ्यासावेत. तसेच आपले स्वत:चे यासंबंधी दीर्घ लेखन असेल तर ते कॉमन्सवर प्रकाशित करून विकिस्रोत प्रकल्पात येऊ शकते. याबाबतीत जरूर विचार करावा ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १९:४८, १३ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]

@सुनीला विद्या: आपण ह्या दुव्यांवर जाऊन काही संदर्भ सुचवू शकलात किंवा काही पुस्तकांची नावे आम्हांला दिलीत तरी आम्ही ते संदर्भ जोडून घेऊ. सुरेश खोले संवाद हवा? १९:५३, १३ ऑगस्ट २०१८ (IST) स्रोत शोधा: "शतपत्रे" – बातमी, वृत्तपत्रे, पुस्तके, गुगल स्कॉलर, हायबीम, जेस्टोर संशोधन लेखांचा संग्रह, मुक्तस्त्रोत चित्रे, मुक्तस्त्रोत बातम्या, विकिपीडीया ग्रंथालय, न्यु योर्क टाईम्स, विकिपीडिया संदर्भ शोध[reply]