चर्चा:व्हाल्टेअर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:व्होल्तेर या पानावरून पुनर्निर्देशित)
इंग्लिश विकिपीडियावर Voltaireचा उच्चार [vɔl.tɛːʁ] असा दिला आहे. ह्यामध्ये ɔ ह्या वर्णाचा उच्चार ऑ असा होतो. ह्याचाच अर्थ असा की सद्य लेखनाव व्होल्तेर ऐवजी व्हॉल्तेर असे असायला हवे.....
link of article on voltair - http://en.wikipedia.org/wiki/Voltaire and
link of french IPA - http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:IPA_for_French
(pronunciation of ɔ - http://en.wikipedia.org/wiki/Open-mid_back_rounded_vowel)
अनिरुद्ध परांजपे १२:४६, २२ जून २०११ (UTC)