चर्चा:वेल्लूर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेल्लूर असा शब्द आहे वेल्लोर नव्हे ते ब्रिटीश शब्दरचनेनुसार लिहितात जसे इंदोर लिहिण्याची पद्धत आहे किंवा कोईंबतोर परंतु मुळ शब्द इंदूर किंवा कोईंबतुर असेच आहेत.तसाच हा देखील तमिळ शब्द वेल्लूर असाच आहे. पुर किंवा पूर ला पोर लिहिण्याची इंग्रजीत पद्धत असावी.जसे मैलापूर (चेन्नैचाच एक भाग)मैलापोर असे इंग्रजीत लिहितात. सिंगापोर हा शब्द तमिळ सिंगापूर किंवा सिंगमपूरम असाच आहे.Prasannakumar १५:२३, ३ मार्च २०१० (UTC)