Jump to content

चर्चा:विनायक सीताराम आठल्ये

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विनायक सीताराम आठल्ये या पूर्ण नावाने शीर्षक ठेवावे[संपादन]

आठल्ये गुरुजी या नावाने महाराष्ट्रात अनेक गुरुजी ओळखले जाऊ शकतात - म्हणून विकिपीडियाला अभिप्रेत असलेली निस्संदिग्धता अमलात आणण्यासाठी सदर व्यक्तीच्या "विनायक सीताराम आठल्ये" या पूर्ण जन्मनावाने लेखाचे प्रधान शीर्षक ठेवावे. अन्य शीर्षके पुनर्निर्देशित करावी.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ०५:४७, १९ मे २०१२ (IST)[reply]

वरीलप्रमाणे पुनर्निर्देशन केले. --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १५:५७, २० मे २०१२ (IST)[reply]