चर्चा:विधी व न्याय विभाग महाराष्ट्र शासन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुप्रीम कोर्टा मध्ये वकीलांची नेमणुकी बाबत[संपादन]

माझे नातेवाईकांना सुप्रीम कोर्टात वकील मिळावा म्हणुन मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर यानी मा.सचिव विधि व न्याय विभाग याना मागणी पत्र 28/12/18 रोजी दिले आहे .त्यासाठी आम्ही पुढे आपल्या विभागात कोणाशी संपर्क केला पाहिजे ते सांगावे अमर जत्राटे (चर्चा) १०:१५, ३१ जानेवारी २०१९ (IST)[reply]

@अमर जत्राटे:

आपण चुकीच्या ठिकाणी संपर्क साधला आहे. हे मराठी विकिपीडियाचे संकेतस्थळ आहे. हा शासनाच्या संबंधित विभागाची माहिती देणारा फक्त एक लेख आहे. आपले कामासाठी त्या-त्या कार्यालयाशी कृपया संपर्क साधावा.धन्यवाद.