चर्चा:विकृतिविज्ञान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नावाचे लेखन[संपादन]

मराठीत नुसता विकृती हा शब्द दीर्घान्त लिहायची रीत असली, तरीही विकृति + विज्ञान असा सामासिक शब्द बनवताना शुद्धलेखनाच्या नियम क्र. ५.५. अनुसार विकृतिविज्ञान असे लेखन योग्य ठरते. त्यानुसार स्थानांतरण करत आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:५३, २३ एप्रिल २०११ (UTC)