चर्चा:लालबागचा राजा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लालबागचा राजा हा मुंबई मधील अतिशय मानाचा गणपति असून २००८ सालाच्या गणेशोत्सवात सुमारे ७ कोटि भाविकांनी यास भेट दिल्याचा अंदाज आहे. यातील फक्त मुख दर्शन साठी भाविक ७ ते ८ तास रांग लावून उभे असतात. हे वर्ष लालबागचा राजाछे अमृत महोत्सवी वर्ष होते.