चर्चा:लगान
विषय जोडाAppearance
Latest comment: ११ वर्षांपूर्वी by स्नेहल शेकटकर in topic प्रस्तावना
प्रस्तावना
[संपादन]लेख छान लिहीला आहे परंतु प्रस्तावनेमध्येच कथानकातील मुख्य दुवे उघड केल्यासारखे वाटत आहेत. माझी याबाबत पक्की खात्री नाहीये तरीदेखिल यातील बराच भाग कथानक याखाली जाऊ शकेल असे वाटाते.