चर्चा:राम गणेश गडकरी
Jump to navigation
Jump to search
अग्रशीर्ष मजकुर[संपादन]
इ भयद् होत ????
मृत्यूनंतर गुरूची प्रस्तावना[संपादन]
गडकर्यांचे गुरू गोविंद चिमणाजी भाटे यांनी गडकर्यांच्या प्रेमसंन्यासच्या पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना लिहिली होती. गडकर्यांच्या दुर्दैवी आणि अकाली मृत्यूनंतर श्री. भाटे यांना त्याच नाटकाच्या दुसर्या आवृत्तीची प्रस्तावना लिहायची वेळ आली. ती ही प्रस्तावना आहे. गडकर्यांच्या साहित्यात ही गणली जाऊ नये. --- J ११:०२, २७ मार्च २०११ (UTC)