चर्चा:राधिका आपटे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


राधिका आपटे Radhika Apte हि एक मराठी भाषक भारतीय अभिनेत्री व नाट्यकलाकार आहेसाचा:विश्वकोशियबरोबर.ती मुळची महाराष्ट्रातल्या पुण्याची असूनतिनेअनेक मराठी नाटकातून आपली कला सादर केली आहेसाचा:विश्वकोशियमजकुर-अविश्वकोशिललेखनशैली-वृत्तनिवेदना.तसेच ति आतासाचा:अविश्वकोशिललेखनशैली-कालसापेक्षता चित्रपटांमधूनसुद्धा आपला ठसा उमटवित आहे.साचा:विश्वकोशियमजकुर-अविश्वकोशिललेखनशैली-वृत्तनिवेदना सध्या गाजत असलेल्यासाचा:अविश्वकोशिललेखनशैली-कालसापेक्षता सर्वोत्कृष्ट राष्ट्रिय पुरस्कार विजेत्या चित्रपटाची ती मुख्या नायिका आहे.बंगाली चित्रपट "अंतहिन Antaheen"ला २००९ चा सर्वोत्कृष्ट राष्ट्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून त्यात तिने साकारलेली ब्रिंदाच्या भूमिकेसाठी तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.साचा:विश्वकोशियमजकुर-अविश्वकोशिललेखनशैली-वृत्तनिवेदना तिच शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले.साचा:विश्वकोशियमजकुर-अविश्वकोशिललेखनशैली-वृत्तनिवेदना.त्यानंतरसाचा:केव्हा?-नेमकी अधीक माहिती असल्यास चांगले ती मराठी नाटक मंडळ आसक्त मध्ये दाखला झाली. तिने तू,पूर्णविराम,मात्र यात्र आणि कन्यादान ह्यासारख्या मराठी नाटकात काम केले आहे.साचा:विश्वकोशियबरोबर तिचे मराठी व्यतिरिक्त हिंदी बंगाली भाषेत नविन चित्रपट येत आहेत.साचा:अविश्वकोशियमजकुर-अविश्वकोशिललेखनशैली-वृत्तनिवेदना