चर्चा:राजन गावस

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गवस की गावस[संपादन]

या लेखाचे शीर्षक 'राजन गवस' असे हवे की 'राजन गावस' बरोबर आहे? मी 'गवस' असे आडनाव इतर व्यक्तींच्या संदर्भात ऐकले/वाचले आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:३६, ४ जानेवारी २०१० (UTC)

राजन गवस हवे. ( http://www.rasik.com/database/marathi/books/b88871/cover.jpg ) --दीप देवेंद्र नरसे ०५:३३, ४ जानेवारी २०१० (UTC)