चर्चा:योजेफ ग्यॉबेल्स
Appearance
योजेफ ग्यॉबेल्स
[संपादन]फॉर्वो.कॉम संकेतस्थळावरील जर्मन माणसाच्या आवाजातील उच्चारानुसार योजेफ ग्यॉबेल्स असे लिहिणे अधिक बरे ठरावे.
त्यामुळे तूर्तास मी या लेखाचे योजेफ ग्यॉबेल्स असे स्थानांतरण करत आहे. धन्यवाद.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) ११:४४, २२ जुलै २०१२ (IST)