चर्चा:युरोपीय अणुकेंद्रीय संशोधन संस्था (सर्न)
Appearance
देवनागरीत शीर्षक ठेवावे
[संपादन]या लेखाच्या शीर्षकात केवळ देवनागरीतील लघुरूप किंवा पूर्ण रूप ठेवावे. रोमन लिपीतील लघुरूप नोंदवायचे असल्यास, लेखात कंसामध्ये लिहून नोंदवावे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:१५, ३० जुलै २०१० (UTC)