चर्चा:युटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

यूटॉ किंवा यूटा)[संपादन]

इंग्रजी विकिपीडियाच्या यूटा या पानावर यूटाचा उच्चार (/ˈjuːtɔː/) ( क्यूटमधला यू पुढे ट + बॉऽडमधला ऑ, म्हणजे क्यूटॉऽ) or ( /ˈjuːtɑː/) (यू नंतर ट + fatherमधला आऽ, म्हणजे यूटा) असा दिला आहे. इतके असून हा लेख ’युटा’वरून यूटॉ किंवा यूटा या पानावर स्थानांतरित का करू नये? साच्यावरतीही योग्य ती सुधारणा व्हायला हवी....J १५:५०, १७ जून २०११ (UTC)